अल्कोहॉलिक्स अनॉनिमस

डे व्हिजिल

(अल्केथॉन)

परमेश्वराच्या कृपेने, नवी आशा समूह, चहोली आणि प्रतिबिंब समूह, मोशी
यांच्या संयुक्त विद्यमाने डे व्हिजिल (अल्केथॉन) चे आयोजन करण्यात आलेले आहे.

📅 रविवार, 17 मे 2026 🕙 सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00
📍 स्थळ

जीवनसाथी, मंगल कार्यालय

साखरे महाराज पेट्रोल पंप,

तापकीर नगर, देवाची आळंदी,

पिंपरी चिंचवड

🛏️ राहण्याची व्यवस्था

बाहेरगावाहून येणाऱ्या बांधवांसाठी शनिवार, 16 मे 2026 रोजी रात्री राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.

👥 शनिवार विशेष कार्यक्रम

वेळ: रात्री 7:00 ते 9:00

क्लोज मीटिंग चर्चासत्र

विषय: लैंगिक अस्तव्यस्तता आणि उपायोजना

📋 नोंदणी सूचना
बाहेरगावाहून येणाऱ्या सभासदांनी कृपया आगाऊ नाव नोंदणी करावी, ज्यामुळे योग्य नियोजन करता येईल.
📞 संपर्क

🗓️ कार्यक्रमाचे स्वरूप

# वेळ विषय / कार्यक्रम
1 सकाळी 10:00 – 10:30 प्रार्थना, प्रस्तावना, गुपची माहिती
2 सकाळी 10:30 – 11:30 विषय – कोरडा मद्यपी
3 सकाळी 11:30 – 12:30 विषय – ११ वी पायरी
4 दुपारी 12:30 – 1:00 प्रश्नोत्तरे
5 दुपारी 1:00 – 2:00 भोजन
6 दुपारी 2:00 – 3:00 विषय – १२ वी रूढी: व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व
7 दुपारी 3:00 – 4:00 विषय – १२ आश्वासने
8 दुपारी 4:00 – 4:30 प्रश्नोत्तरे
9 दुपारी 4:30 – 5:00 आभार प्रदर्शन

🏛️ जवळील आकर्षणे

देहू व आळंदी ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळे आहेत. इंद्रायणी नदीच्या पवित्र काठावरील शांत वातावरण मनाला प्रसन्नता देते. आळंदीतील गजानन महाराज संस्थानचे आध्यात्मिक वातावरण भक्तांना शांती व समाधान देते. तसेच मोशी येथील जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ही सर्व स्थळे एकत्रितपणे अध्यात्म, संस्कृती आणि प्रेरणादायी अनुभव देतात.

देहू पवित्र तीर्थक्षेत्र
आळंदी पवित्र तीर्थक्षेत्र
मोशी जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा

येत रहा.. बदल शक्य आहे!!

← परत जा ❓ प्रश्न विचारा